ऐलतीर पैलतीर नाव
३ पाद्री, ३ राक्षस कोणीच नाही ! ऐलतीरी
२ राक्षस नावेत बसून पैलतीराकडे जातील.
३ पाद्री, १ राक्षस २ राक्षस पैलतीरी
१ राक्षस नाव ऐलतीराला परत घेऊन येईल.
३ पाद्री, २ राक्षस १ राक्षस ऐलतीरी
दोन राक्षस नाव पैलतीराला घेऊन जातील.
३ पाद्री ३ राक्षस पैलतीरी
१ राक्षस नाव परत ऐलतीराला घेऊन येईल.
३ पाद्री, १ राक्षस २ राक्षस ऐलतीरी
२ पाद्री नाव पैलतीराला घेऊन जातील.
१ पाद्री, १ राक्षस २ पाद्री, २ राक्षस पैलतीरी
१ पाद्री आणि १ राक्षस नाव परत ऐलतीराला घेऊन येतील.
२ पाद्री, २ राक्षस १ पाद्री, १ राक्षस ऐलतीरी
२ पाद्री नाव पैलतीराला घेऊन जातील.
२ राक्षस ३ पाद्री, १ राक्षस पैलतीरी
राक्षस नाव ऐलतीराला घेऊन जाईल.
३ राक्षस ३ पाद्री ऐलतीरी
२ राक्षस नाव पैलतीराला घेऊन जातील.
१ राक्षस ३ पाद्री, १ राक्षस पैलतीरी
१ राक्षस नाव ऐलतीराला घेऊन जाईल.
२ राक्षस ३ पाद्री, १ राक्षस ऐलतीरी
२ राक्षस नाव पैलतीराला घेऊन जातील.
कोणीच नाही ! ३ पाद्री, ३ राक्षस पैलतीरी
कोडे सोडवण्याच्या अख्ख्या प्रक्रियेत, खाऊन टाकणाऱ्या राक्षसांपासून तब्बल दोनदा पूर्ण सुटका मिळूनही पाद्री पळून का गेले नाहीत? 'राक्षसांमध्येही देव शोधा' असं काही त्यांच्याकडच्या पुस्तकात लिहिलं असेल का? ( ह.घ्या.)