हा तीन अक्षरी अशुद्ध शब्द ओळखा -

१. हा शब्द मनोगतावर चाललेल्या एका चर्चेच्या शीर्षकात आहे.

२. ह्या चर्चेचा दुसरा भाग सुरू झाला आहे.

३. ह्या शब्दातील दुसरे अक्षर जोडाक्षर आहे.

४. ह्या शब्दातील दुसरे अक्षर ऱ्हस्व असायला हवे, मात्र दीर्घ लिहिलेले आहे.

ओळखा पाहू....