काशिनाथ आणि काशीनाथ हे दोन स्वतंत्र शब्द लिहिले आहेत, काशीनाथ (शि) असे लिहिलेले नाही, मात्र कालावधी (धि) असे लिहिलेले आहे. मागच्या यादीमध्ये काठिण्य आणि काठिन्य असे दोन स्वतंत्र शब्द होते काठिण्य (न्य) असे लिहिले नव्हते. ह्या फरकातून काय सुचविलेले आहे? ह्याचा अर्थ दोन्ही शब्दांचे अर्थ भिन्न आहेत असा होतो काय?
काष्टौषधी (धि) की काष्ठौषधी (धि)?
कुइरी की कुयरी?