सर्वांच्या प्रतिसादाबद्दल कारकून आभारी आहे.
वात्रटराव, तुमचे विशेष आभार.  अहो, प्रामाणिक मत चांगले ठळक अक्षरात देत चलावे अशी विनंती.  यापुढे अधिक चांगले लेखन करण्याचा प्रयत्न राहील.