लेख आवडला, सन्जोप शैलीतला, सुंदर !
जी ए कुलकर्णी हे माझे आवडते लेखक आहेत असे मी म्हणणार नाही, पण एकूनच त्यांची पुस्तके आता पुन्हा एकदा वाचायला हवीत असे दिसते.
हेच.
- कोंबडी