कुइरी हा शब्द बरोबर आहे. काशी हा शब्द दीर्घ आहे आणि त्याला पुढे कर, नाथ, यात्रा असे शब्द आले तरी तो दीर्घ राहत असावा....

मला काठिण्य हा शब्द योग्य वाटतो , मूळ संस्कृतात असावे.

कदाचित काठिन्य, कुयरी ही बोलीभाषेतील रूपे असावी . अधिक माहिती कोणी सांगू शकेल का?