लेख आवडला. जीएंच्या कथा कारकूनाला समजायला जड जातात ;म्हणूनच त्यांच्या कथांबद्दल आणि त्यांच्याबद्दल आदर दुणावतो