गोरे किंवा सुंदर दिसणारी प्रसाधने वापरण्यापेक्षा निरोगी आणि स्वच्छ त्वचा देणारी प्रसाधने वापरावीत असे वाटते. निरोगी आणि स्वच्छ त्वचा आपोआपच सुंदर दिसते असे वाटते.
अर्थात रोहीणीताई आडनावातूनच गोऱ्या आहेत! :)