समीर पटेल हा भारतीय विद्यार्थी ही स्पर्धा जिंकेल असा होरा होता. पण तो eremacausis ह्या शब्दावर अडखळला अशी राष्ट्रीय रेडिओवर काल हळहळ या सदरातील बातमी होती.
भारतीय मुले या स्पर्धांमध्ये चमकत असतात. लहानग्यांचा पराक्रम पाहून छाती अभिमानाने भरून येते. इतर देशीय चिमुरड्यांचेही कौतुक वाटतेच.
ही स्पर्धा लहान मुलांसाठी असली तरी बालबुद्धिसाठी नाही!!