ही घटना झाली तेव्हा ह्यांच्या घरी रात्री उशीरापर्यंत शँपेनसहित "ओली" पार्टी चालू होती. पोलिसांनी संशयास्पद दिसणारी पांढरी पावडर हस्तगत केली आहे अशी बातमी वाचायला मिळाली.  त्यामुळे हे चिरंजीव "तसली" व्यसने करत होते की काय असा संशय येतो.
  बघू काय निष्पन्न होते ते.