एका कथेच्या आधारे ख्र्रिस्ती धर्माचा बुरखा फाडण्याचा तो एक प्रयत्न आहे असे वाटते.
लेखकाच हेतू एवढा उदात्त नसावा. डॅन ब्राउनला केवळ एक चांगली, रंजक कादंबरी लिहायची असावी.

कांदबरी वाचून लोकांना इतिहास ह्या विषयाची गोडी लागू शकते. कारण जाडजूड पुस्तकांतला इतिहास तसा कंटाळवाणा विषय आहे.

असो. चित्रपट बघितला. मध्येमध्ये माहितीपटासारखा आहे. एवढा खास नाही.

चित्तरंजन