भोमेकाकांशी १००% सहमत आहे. त्वचा निरोगी ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी दिवसातली ५-१० मिनिटे खर्च करायला काहीच हरकत नाही. "कामातून वेळ मिळत नाही" हे कारण मी बऱ्याच जणा-जणींकडून ऐकले आहे. पण दिवसातली ५ मिनिटे बाजूला काढणे खरंच फार अवघड नाही..