स्पेलबाउंड  नावाच्या माहितीपटवजा चित्रपटात या स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठ मुलांचा अंतिम फेऱ्यांपर्यंतचा प्रवास - म्हणजे त्यांनी उपसलेले कष्ट, यशापयशाला तोंड देण्याबद्दलचे या लहानग्यांचे तत्वज्ञान, अपेक्षांचे ओझे, पालकांचे टेन्शन (त्यातील एका भारतीय पालकाने तर मुलाच्या यशासाठी पंजाबमधील आपल्या गावात गावजेवण घातले!), या स्पर्धेकडे पाहण्याचा आठही जणांचा वेगवेगळा दृष्टीकोन - हे सर्व वास्तवात टिपून नाट्यमयरित्या दाखवले आहे.

मिळाला तर अवश्य पाहा.

- कोंबडी