महाजनांच्या पत्नीला निवडणूकीचे तिकीट मिळते आहे आणि राहुलदेखील भाजपात सक्रीय होणार होता, ह्या पार्श्वभूमीवर हा विषप्रयोग राजकीय शत्रुत्वातून झाला आहे की काय असे वाटायला लागले आहे.
राहूल महाजन ह्यांच्यात कोणालाही राजकीय धोका निर्माण करण्याची क्षमता नाही. त्यांमुळे ह्या शंकेला काही आधार नाही.
मिळालेले पांढरे पाकिट अंमली पदार्थांचेच आहे असे बातम्यांमधून समजले.
मयुरेश वैद्य.