जेम्स लेनचे पुस्तक "इतिहास" या विषयात मोडते. ती कादंबरी नाही. त्यामुळे त्यातील सर्व भाग सत्य आहे हे वाचकाने समजावे असा आग्रह असणार.

खरे. म्हणूनच दोन्ही पुस्तकांची तुलना होऊ शकत नाही हे पटले.