१) ह्या वाक्यात गर्व आहे की अभिमान ?

- प्रत्येक माणसाचा उद्देश वेगवेगळा असावा.

२) भारत परकीय चलनावर चालतो का ?

- काही प्रमाणात. नक्की अकडेवारी माहीत नाही. पण परकीय चलन खुप महत्वाचे आहे..

३) भारता ते परकीय चलन पाठवतात, ते भारतासाठी की, स्वतःच्या कुटुंबीयांसाठी ? आणी जर कुटुंबीयांसाठी तर मग त्यात इतका गर्व/अभिमान कसला ?

- काहीजण परकीय चलन स्वतःच्या स्वतःच्या  कुटुंबीयांसाठी पाठवतात आणि त्यातच धन्यता मानतात. माझ्या महितीतील काही लोक भारतात केत्येक वर्ष काहीच पैसे पाठ्वत नाहीत! त्यापेक्षा पैसे पाठ्वणरे बरे!! कितीतरी लोक भारतापासुन लांब रहाण्यात आनंद मानतात!!

मला काही अनिवासी माहीत आहेत ते खालील प्रमाणे कामे करतात व त्याचा सधा उल्लेखही करत नाहीत.
 - हे मनोगत
 - अनाथ मुले दत्तक घेणे
 - वेगवेगळ्या समजसेवी संस्थांना दान देणे
 - मंदिराला मदत करणे
 - काही संस्था भरतीय गावे दत्तक घेतात
 - ईत्यादी..