नावीन्य ही काळाची गरज आहे. जुन्या गाण्यांच्या बरोबर नव्यामधले जे चांगले आहे त्याची ही प्रशंसा आणि प्रोत्साहन गरजेचे आहे. नाहीतर हिंदी गाण्यांच्या लाटेत नवी मराठी गाणी तग धरू शकणार नाहीत.
सहमत.