त्या संध्याकाळी त्या शांत वातावरणात ऐकताना मला पहिल्यांदा समजलं की, गाण्या-वाजवणाशिवायही कधी कधी संगीत निर्माण होतं...एक असं संगीत की, जे तुम्हाला तुमच्या सर्व कक्षा ओलांडून दूर कुठेतरी नेतं.उंच उंच...

माझं शांत राहणं आता तिला ऐकू गेलं असावं.

मस्त !! लेख आवडला.

-संवादिनी