माझी ही धारणा बरोबर असली तर अशी एखादी प्राथमिक माहिती देणारी लेखमाला सुरु करावी का? ज्यांच्याकडे पेटी म्हणा, कीबोर्ड म्हणा, असे काहीतरी साधन असेल व जे त्याच्या सहाय्याने प्रयोग करून स्वरज्ञान, रागज्ञान मिळवू इच्छीत असतील, असे ८-१० सदस्य तरी मनोगतावर असतील का?
एक सदस्य तर नक्की आहे. कधी सुरू करताय लेखमाला?