"आता आपला किती दिवस ऱ्हायला? अरे जेनिफरचा मेरेज थोडाच मी बघणार हाय? मग आता नवजोतलाच सगळेंना बोलावला. "असे बोलणारे पेसी साहेब डोळ्यांपुढे उभे राहीले.
व्यक्तिचित्रण फ़ारच सुंदर.
-संवादिनी