उत्तर व्यनिने पाठवले आहे.

- शेजारची जागा रिकामी असल्यास त्या जागेत (उडी न मारता) चालत जाण्याची मुभा गृहीत धरलेली आहे. (अर्थात त्याशिवाय सुरुवातच होऊ शकणार नाही.)
- उड्या फक्त प्रतिपक्षाच्या डोक्यावरून.
- एकूण १५ चालींत मेंढ्यांची अदलाबदल सफळ संपूर्ण!

- टग्या.