हि चर्चा फक्त राहूल महाजन बद्द्लच मर्यादीत दिसते आहे. वास्तवीक महाजनांचा स्वीयसहाय्य्कपण यात होता आणि दुर्दैवाने निधन पावला आहे.
जे वाचले त्यावरून राहूलला व्यसने असणार हे निर्विवाद असावे... पण मग असा मुरलेला व्यसनी माणूस आणि तसाच सहाय्यक आधि कधि अशा अडचणईत कसे आले नाहीत हा प्रश्न राहतोच...महाजन गेल्यावर बरोबर एका महीन्यात कसे झाले? हा काय फ़क्त योगायोग म्हणावा?