संबंधित मंडळी दारु, हेरॉईनचा आस्वाद घेत होती आणि प्रकरण हाताबाहेर गेले.
बाप मरायला महिना होतो न होतो तोच दारु आणि हेरॉइनची पार्टी करणाऱ्या ह्या बड्या बापाच्या पोराविषयी आता मला फार हळहळ वाटत नाही.
 हे आपल्या कर्माची फळे भोगत आहेत.  सेक्रेटरीही ह्या व्यसनात मुरलेले होते असे कळले.