टीकादा,

प्रयोग फ़सल्याची दिलगिरी आधीच व्यक्त केल्याने ही टीका (तुमच्या दुर्दैवाने) अप्रस्तुत ठरली ः( ज़रा समयोचित टीका केली असतीत तर कृतकृत्य झालो असतो.

नटसम्राटाच्याच पुढील ओळी खास तुमच्यासाठी -

अंतराला माझ्या पुन्हा
तिकीटाने मोज़ू नका

टीकेबद्दल मनःपूर्वक आभार नि पुढील टीकेसाठी शुभेच्छा. पुढील कवितांवर बारीक नज़र ठेवा ;)