अवचित येऊन भेटणं;
भलत्याच वेळी छेडणं
मोहक गुलाबी स्वप्नांची
त्याच्याही मनी रास असते

--- छान.

कविता आवडली. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.