जीएस,

तुमच्या मोहिमांचे वर्णन वाचून खूप आनंद होतो. अक्षरशः आम्हां सगळ्यांना तुम्ही मोहिमेत सामील करून घेता. आणि मोहीम आटोपल्यावर प्रत्यक्ष तिथे न ज़ाता आल्याची रुखरुख लागते ः(

नवीन गडकिल्ल्यांचीनि ट्रेकिंगच्या ठिकाणांची माहिती मिळते हा भाग अलाहिदा. असेच आणखी वाचायला आवडेल.

शुभेच्छा.