अगदी स्पेलिंग बी सारखी स्पर्धा मराठीत होणार नाही हे मला जाणवलेच होते. मला भाषेवर विशेषतः मराठी शब्दांवर आधारित काही स्पर्धा ठेवता येईल का असे विचारायचे होते.
शब्दवेध असा एक खेळ आय आय टी मध्येमध्ये,मढे खेळला जायचा तो ह्याच्या जवळपास येतो. अन्य काही खेळ माहीत आहेत का?