वाचकांनी आठवण ठेवावी असे मी म्हटलेच नाही (मला आठवण झाली असेच म्हटले आहे) कृपया असे (आगाऊ) गैरसमज़ करून घेऊ नयेत (आणि इतरांचे तसे करून देऊही नयेत!)
सारी अपत्ये सारखेच? सार'खी'च असे हवे का? चूभूद्याघ्या :P इतरत्र केलेल्या टीकेचा राग माझ्यावर काढा ना, शुद्धलेखनावर नि पर्यायाने भाषेवर का काढताय? शांत व्हा टीकादा,शांत व्हा.