चक्रपाणि,
तुमचा लेख अतिशय वाचनिय आहे, परंतु लेखासोबत दिलेली छायाचित्रे मात्र दिसत नाहीत.
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
~ संदीप.