किंबहुना नव्याची निर्मिती हे तर संस्क्रुतीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. त्याविषयी चर्चा अत्यावश्यक आहे. नव्या संगीताचा अभिजातपणा हे काळच सांगेल.

नवीन ऐकण्यात आलेले काही संगीतकारः
अवधुत गुप्ते (पॉप)
सलील कुलकर्णी
चैतन्य कुंटे (पेटी, संगीत संशोधन)

पुष्कर लेले (शास्त्रीय)