रसिकहो,
मला येथे सगळी छायाचित्रे नीट दिसत आहेत. मात्र बऱ्याच ज़णांना ती दिसत नसल्याचे लक्षात आले आहे. नक्की समस्या काय आहे, हे मला अद्याप नीट कळलेले नाही, मात्र पुढील भागांचे लेखन करताना, या संदर्भात काही करता येत असेल तर त्याप्रमाणे करायचा प्रयत्न नक्की करेन.
आपल्याला सगळी छायाचित्रे http://community.webshots.com/user/chakrapani111 या दुव्यावर पाहता येतील. या दुव्यावर लेखातील छायाचित्रांव्यतिरिक्त अन्यही काही सुंदर छायाचित्रे आहेत.
गैरसोईबद्दल दिलगीर आहे. लेख वाचतानाच छायाचित्रेही पाहता आली असती, तर वाचनाचा आनंद द्विगुणित झाला असता, हे मात्र खरे. असो.
(क्षमाप्रार्थी)चक्रपाणि