प्राजक्ती, उत्तर बरोबर ! अजून एक प्रश्न उरला आहे त्या प्रतिसादातला !
एक ३ अक्षरी मराठी शब्द ( झेंडा या अर्थी ? ) -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - विहीर
शेवटची दोन अक्षरे - गावंढळ 'ओसरी'.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - पादत्राणांचा एक ब्रँड.
हा मराठी शब्द कोणता?