नैसर्गिक संकटे आणि पाप पुण्य यांचा काहीही संबंध नाही.
ईश्वराचा कोप वगैरे मानवाला दुर्बळ बनवणा-या संकल्पना आहेत.
मी आपल्या विचारांशी १०१ टक्के सहमत आहे.
शंकर या देवतेच्या संदर्भात माझे विचार मी मांडले आहेत. भारतीयांनी मांडसर्वचलेल्या संकल्पना टाकाऊ नाहीत. प्रत्येक घटनेचा आपला काळ असतो, आपले महत्व असते. त्यांचा संदर्भ विस्मरणात गेला की अंधश्रद्धा वाढीस लागतात. या संकल्पनांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे.