'ट्विस्ट इन दी टेल' म्हणतात ते हेच!

म्हणजे "शेपूट पिरगाळणे"??????

कहाणीचे "शेपूट" (म्हणजे शेवट) "पिरगाळले" आहे खरे! ;-)

असो. टगेगिरी सोडा, कहाणी आणि ट्विस्ट दोन्ही छान आहे.

- टग्या.