गाय हा प्राणी एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे आहे. तिच्यापासून दूध मिळते, शेतीला बैल मिळतात. कदाचित म्हणून तिला पशूधन मानले गेले असावे.
पण गायीलाच काय कोणत्याच पशूला मारू नये. खाउ नये. शाकाहार सर्वोत्कृष्ट.
आपण सर्वात बुद्धीने श्रेष्ठ म्हणून अनेक प्राण्याना मारून खातो.आपल्या पेक्षा कोणी प्रबळ झाला आणि माणसाचे हत्याकांड सुरू केले तर ते माणऊस खपवून घेईल?
हल्लेखोर बिबळ्यांनाही आपण ठार मारतो. तेव्हा गायीला मारणे / खाणे योग्य नाही.