एक ३ अक्षरी आडनाव -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - आज्ञार्थी क्रियापद !
शेवटची दोन अक्षरे - आज्ञार्थी क्रियापद !
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक आडनाव.
हे आडनाव कोणते?
"( हे आडनाव दर्शनी नावात अंतर्भूत केलेल्या मनोगतीने ... कृपया हलकेच घ्या. :D जलतुजलालतु आई बला को टाल तू ! हाहाहाहाहा... )"