आसवांनी मी मला भिजवू कशाला?गाडल्या गेलो पुन्हा रुजवू कशाला?
राखतो रक्तात मीही ऊब थोडीवाहणारे रक्त मी थिजवू कशाला?
भागते का भूक बोलाच्या कढीने ?जेवण्याचे बेत मी शिजवू कशाला?
--सुंदर, प्रवाही!
मानस६