पाककृती चवदार वाटते आहे. करून पाहतो.
पण, श्रावणघेवडा कुकर मध्येच वाफवला पाहिजे का? मला वाटतं कमीत कमी पाण्यात बाहेर शिजवला (झाकण न ठेवता) तर हिरवा रंग टिकेल. असो. केल्यावर सांगतो.