वर्तमानपत्रातील आणि न्यूज चॅनल वरील बातम्या सनसनाटी निर्माण करण्यासाठी संधीच शोधत असतात. एका वेबसाईट वर दिले आहे राहुलच्या रक्तात कोकेन मिळालेले नाही. तेव्हा एकदम असे निष्कर्ष काढणे चूक आहे.