गुणवत्ता यादीमुळे सर्व परीक्षार्थीमध्ये आपले स्थान काय आहे हे कळते आणि ते जाणण्याची उत्सुकता गुणवंताना असतेच त्यासाठी अशी यादी प्रसिद्ध करायलाच हवी अशी गुणवत्ता असणाऱ्याना उत्तेजनपर पारितोषिकेही द्यायला हवीतच मात्र त्याचे स्तोम वाढवू नये,म्हणजे सत्कार वगैरे करू नयेत हे बरोबर.