कुलांगार म्हणजे काय?

कुलुंगे (कुलंगे) हे गावाचे नाव आहे ना? कुलंगे-पाटील असे आडनाव कधी वाचनात आले होते त्यावरून वाटले. वा त्या शब्दाला काही विशिष्ट अर्थ आहे?

कुसूर म्हणजे काय? कुसर आणि कसूर माहित आहे, मात्र कुसूर नाही.

कोकंब म्हणजे काय? कोकम?