की उद्या त्यांच्यापैकी कोणाला पुण्यात वाडिया कॉलेजच्या आसपास सोडले आणि बुधवार पेठेतल्या पोस्टात ज़ायचे आहे असे सांगितले, तर बिचारा उद्विग्न होऊन आत्महत्या बित्महत्या करायचा.
हा हा हा!