मराठीत स्पर्धा ठेवायला खूप वाव आहे दोन स्पर्धा ठेवता येतील १)शब्दाचा अर्थ सांगणे २)शब्द शुद्ध लिहून दाखवणे   काही मनोगतींचे लेखन वाचून अशा स्पर्धा निश्चित उपयोगी पडतील असे वाटते.