ओंकार,भोमेकाका,विसोबा वगैरे सर्वांशी सहमत होताना एक गोष्ट अशीही जाणवते ती म्हणजे जे मराठीत चालू आहे तेच हिंदीतही चालू आहे. इतर भाषांचे   मला माहित नाही पण हिन्दुस्तानी संगिताला एकूण वाईट दिवस आले आहेत हे खरे.