चक्रपाणि,
तू केलेलं वर्णन फारच मस्त आहे. तुझे अप्रतिम लेखनशैलीतले लेख वाचून आम्हाला अमेरिकेतील प्रेक्षणीय ठिकाणांची सहल घडते आहे आणि खूप अवांतर माहितीही मिळत आहे.
धन्यवाद.
परंतु छायाचित्रे मात्र अजूनही दिसत नाहीत. असो - ती बघायला मिळेपर्यंत वर्णनच पुरेसं ठरावं.
~ संदीप.