शार्विलक असा शब्द नाही तो शर्विलक असा आहे आणि त्याचा अर्थ चोर असा आहे‌  शार्विलक हे नाव कुणी ठेवले असेल तर माहित नाही.पण संस्कृत नावे ठेवताना उच्चार चुकीचा करणारे लोक पाहिले आहेत.उदा. पतंजली या नावाचा लोक उच्चार बहुतेक पातंजली असा करतात.