विश्वमोहिनी,
कुलांगार = कुळ बुडव्या
कुसूर हा कसूरचाच बोलीभाषेतील उच्चार आहे.
कोकंब = कोकम (यासारखेच कदंबाच्या झाडावरून कदम हे आडनाव आलेले आहे.)
चक्रपाणी,
कों'भ' म्हणजेच कों'ब'.कैकाडी ही एक वन्य जमात आहे.कोजा'ग'री म्हणजेच कोजा'गि'री.