थेट मनाला भिडणारी कविता! विशेषतः.....
मोजकेच बोलणे वडिलांचे
पण शब्दांमध्ये असते खोली
आई एक वेळ रडू शकते
वडिलांची फक्त दृष्टी ओली
-मानस६