जी.एं. बद्दलचे आपले लेख अतिशय उत्कृष्ठ आहेत.
पाठ्यपुस्तकातले जी एं चे धडे वाचताना मला ते अतिशय कंटाळवाणे वाटले होते.
त्यांच्या हिरवे रावे, काजळमाया अशा शब्दांना मी अनेकदा हसत सुद्धा असे.
पण आता आपले लेख वाचून पुन्हा जी ए वाचावेत असे वाटत आहे, बहुदा आपण दिलेल्या नव्या दृष्टीकोनामुळे ( आणि माझ्या वढलेल्या वया मुळे ही) मला ते आवडतील असे वाटत आहे.
धन्यवाद, शुभेच्छा,
आपला,
---- लिखाळ.