चक्रपाणि, या जागेविषयी खूपवेळा वाचलंय पण तुझ्या मस्त शैलीमुळे वाचताना मजा आली. या जागा बघताना तुला सुचलेले मराठी बाण्याचे विचार छान आहेत. तू कवितेबरोबरच गद्यही इतकं सुंदर लिहितोस हे माहीत नव्हतं.
साती काळे.